Konkani Ranmanus
Konkani Ranmanus
  • 548
  • 62 185 035

Відео

हजारो वर्षे जुन्या गावठी लाल भाताची पेरणी | बेस्ट क्वालिटी भात कोणता?हजारो वर्षे जुन्या गावठी लाल भाताची पेरणी | बेस्ट क्वालिटी भात कोणता?
हजारो वर्षे जुन्या गावठी लाल भाताची पेरणी | बेस्ट क्वालिटी भात कोणता?
Переглядів 31 тис.2 дні тому
#villagelife #climatechange #indigenous #community #conservation #livelihood
आम्ही "जंगलाचे शेतकरी" | Food Forests of Konkan | Save Humansआम्ही "जंगलाचे शेतकरी" | Food Forests of Konkan | Save Humans
आम्ही "जंगलाचे शेतकरी" | Food Forests of Konkan | Save Humans
Переглядів 52 тис.11 днів тому
#climatechange #food #foodforest #konkaniranamnus
"मिरगाची तयारी" कशी करतात ?| Monsoon Life In Konkan"मिरगाची तयारी" कशी करतात ?| Monsoon Life In Konkan
"मिरगाची तयारी" कशी करतात ?| Monsoon Life In Konkan
Переглядів 88 тис.22 дні тому
रान माणूस सोबत Experience Monsoon Life in Konkan ह्या इवेंट मध्ये सहभागी होण्यासाठी खालील फार्म भरावा docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSft28DCDhhA3uzW0o1ujLx05MlLGeVo2cN_yFFh8lF0epgSiw/viewform
गावाकडे परत येणाऱ्यांची "जीवनशाळा" | कसे उभे राहिले कोकणातले पहिले Community Living Centre | स्वदेशगावाकडे परत येणाऱ्यांची "जीवनशाळा" | कसे उभे राहिले कोकणातले पहिले Community Living Centre | स्वदेश
गावाकडे परत येणाऱ्यांची "जीवनशाळा" | कसे उभे राहिले कोकणातले पहिले Community Living Centre | स्वदेश
Переглядів 106 тис.Місяць тому
पुढील स्वदेश वर्कशॉप ची माहिती लवकरच देऊ🙏🏻
आम्ही शेतघर बांधतोय | Building a farm houseआम्ही शेतघर बांधतोय | Building a farm house
आम्ही शेतघर बांधतोय | Building a farm house
Переглядів 110 тис.Місяць тому
#villagelife #konkan #farming #farmhouse
आनंदाचे अर्थकारण | Economics of happinessआनंदाचे अर्थकारण | Economics of happiness
आनंदाचे अर्थकारण | Economics of happiness
Переглядів 1,2 млн2 місяці тому
देवराईतला देव तुम्हाला दिसलाय का? | Spiritual World of sacred treesदेवराईतला देव तुम्हाला दिसलाय का? | Spiritual World of sacred trees
देवराईतला देव तुम्हाला दिसलाय का? | Spiritual World of sacred trees
Переглядів 40 тис.2 місяці тому
Spiritual world of sacred trees event in collaboration with Akshay sawant fineartist for the awareness in conservation of ancient trees
कोकणचा कॅलिफोर्निया | Konkan Tourismकोकणचा कॅलिफोर्निया | Konkan Tourism
कोकणचा कॅलिफोर्निया | Konkan Tourism
Переглядів 700 тис.2 місяці тому
"सह्याद्रीची आर्त हाक" न्यायालयाने ऐकली | तळकोकण इकोसेन्सिटीव्ह घोषीत करण्याचे सरकारला आदेश"सह्याद्रीची आर्त हाक" न्यायालयाने ऐकली | तळकोकण इकोसेन्सिटीव्ह घोषीत करण्याचे सरकारला आदेश
"सह्याद्रीची आर्त हाक" न्यायालयाने ऐकली | तळकोकण इकोसेन्सिटीव्ह घोषीत करण्याचे सरकारला आदेश
Переглядів 84 тис.2 місяці тому
कोकणावर हृदयपुर्वक प्रेम करणाऱ्यांसाठी शाश्वत कोकण परिषद सावंतवाडी दिनांक २८एप्रिल २०२४ स्थळ ~ RPD Highschool sawantwadi वेळ - १०:३० ते १:३०
शेतात बांधली विहीर | स्वदेश Back To The Villageशेतात बांधली विहीर | स्वदेश Back To The Village
शेतात बांधली विहीर | स्वदेश Back To The Village
Переглядів 99 тис.2 місяці тому
Fill The Following form for swadesh | स्वदेश docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfch2b-bh3tWbZkvvpEeWq5b2t_r4FxvCX7anIWA9W92-yUiA/viewform?usp=sf_link
गोष्ट कोकणातल्या शिमग्याची | असा सेलिब्रेट होतो गोयकरांचा year endगोष्ट कोकणातल्या शिमग्याची | असा सेलिब्रेट होतो गोयकरांचा year end
गोष्ट कोकणातल्या शिमग्याची | असा सेलिब्रेट होतो गोयकरांचा year end
Переглядів 35 тис.3 місяці тому
To Join Spiritual world of sacred trees fill the following form forms.gle/E6G9vVPk8THRugg58 contact 82756 20518 Ranmanus team Chorotsav Video The Local bus ua-cam.com/video/TsSzjv-JHS4/v-deo.htmlsi=SAL9fgQDLD-rbgrl Video Credits SM productions youtube.com/@SMProductionsIndia?si=m_8Q-rxEBTVT2SV_ Omprasad Gavas youtube.com/@OmprasadGawas?si=vbsGCsmE6mNmwrOY Vasudev Khadapkar _vk0101...
Back To The Village येणाऱ्यांची Community farming | आमची शेतीची प्रयोगशाळाBack To The Village येणाऱ्यांची Community farming | आमची शेतीची प्रयोगशाळा
Back To The Village येणाऱ्यांची Community farming | आमची शेतीची प्रयोगशाळा
Переглядів 35 тис.3 місяці тому
शेतीची प्रयोगशाळा
कोकणी माणसा तुझी राजकीय भूमिका काय?कोकणी माणसा तुझी राजकीय भूमिका काय?
कोकणी माणसा तुझी राजकीय भूमिका काय?
Переглядів 30 тис.3 місяці тому
कोकणी माणसा तुझी राजकीय भूमिका काय?

КОМЕНТАРІ

  • @nirajsawant1261
    @nirajsawant1261 54 хвилини тому

    माज ही गावं आहे पण बापाने पैसा ठेवला नाही रे... मुंबईत कमाई करतो आणि गणपती.. मे मध्ये येतो ... मग जॉब सोडून यायचं का ?? कमाई मिळेल का रे ?? खर सांग ???

  • @nirajsawant1261
    @nirajsawant1261 57 хвилин тому

    आनंद घ्यायला बरेच गावात गेलेत आणि आम्ही मुबईत मेहनत करतो त्यांना पैश्या साठी त्रास देतात... पार्टी साठी

  • @nirajsawant1261
    @nirajsawant1261 58 хвилин тому

    अरे पण तुझी जागा आहे.. पैसे असतील .. बरेच लोक आहेत जे करिअर करायला मुंबईत येतात.. ही मजा आणि आईश आराम कुणाला नको???

  • @rajeshkhadse7899
    @rajeshkhadse7899 59 хвилин тому

    भाऊ तुम्ही काय काम करता

  • @mrunaligavkar
    @mrunaligavkar Годину тому

    सर्वानी एकजूट करून प्रसादलासाथ द्या आपला कोकण वाचला पाहिजे. उद्या भावी पिढी ला आपण काय दाखवणार

  • @yogeshkulthe3735
    @yogeshkulthe3735 Годину тому

    Mala yayche aahe tumchya kade

  • @yogeshkulthe3735
    @yogeshkulthe3735 Годину тому

    Mobile Number pathava

  • @PraveenKadam-nq6fb
    @PraveenKadam-nq6fb Годину тому

    Very nice

  • @megha5633
    @megha5633 2 години тому

    Mala yaych tumchya ithe kasa possible pls pls sanga dada ..

  • @ShekharDanke-sy7ks
    @ShekharDanke-sy7ks 2 години тому

    Mitra I want ur phone no please

  • @sakshishinde7265
    @sakshishinde7265 2 години тому

    Sachin chorge yancha contact number dyana please

  • @sakshishinde7265
    @sakshishinde7265 2 години тому

    Sachin chorge yancha contact number dyana please

  • @sonambangare3363
    @sonambangare3363 2 години тому

  • @karunasolav
    @karunasolav 2 години тому

    💯💯💯

  • @critic8134
    @critic8134 2 години тому

    स्टॅलिन हे तेच का जे आरे जंगलासाठी उभे ठाकले होते? ते सेंट झेवियर्स काॅलेजच्या बाॅटनी dept. चे हेड आहेत असे वाटते

  • @agniweshpatil7102
    @agniweshpatil7102 2 години тому

    Super

  • @armannachare9699
    @armannachare9699 2 години тому

    .... अप्रतिम निरीक्षण.... अप्रतिम शब्दरचना...❤❤❤

  • @user-wx2uk6nl8k
    @user-wx2uk6nl8k 3 години тому

    Mast awaj

  • @vitthalyadav9390
    @vitthalyadav9390 3 години тому

    खरं आहे

  • @deepakbavdane3779
    @deepakbavdane3779 3 години тому

    Bhau bhtacha biyane bhethl ka mala

  • @zahirkhot8174
    @zahirkhot8174 3 години тому

    Share ur location to visit this place

  • @ananpurnacottage5346
    @ananpurnacottage5346 4 години тому

    दादा आम्ही अजुनही मोड आलेले लाल भाताची पेरणी केली आहे आमच्याकडे ह्या भाताला खार्याचे भात म्हणतात

  • @vilaskhambe9815
    @vilaskhambe9815 4 години тому

    Dada khup chan❤

  • @laxmanjangade9686
    @laxmanjangade9686 4 години тому

    I want to meet you

  • @critic8134
    @critic8134 4 години тому

    तुमच्याशी contact कसा करायचा?

  • @laxmanjangade9686
    @laxmanjangade9686 4 години тому

    Tula bhetaychay

  • @AnitaPaawar
    @AnitaPaawar 5 годин тому

    प्रसाद आसाच मोटा हो

  • @rahuljadhav3817
    @rahuljadhav3817 5 годин тому

    ❤❤❤

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 6 годин тому

    सगळ्यात जास्त आवडले ते बैल आणि त्यांच्या गळ्यातील घंटी चां आवाज....

  • @critic8134
    @critic8134 6 годин тому

    तुझ्या कामाला अनेक शुभेच्छा

  • @prashantsheth8166
    @prashantsheth8166 6 годин тому

    नैसर्गिक शेतीतुन ऊत्पन्न वाढत असून ती पद्धत आपल्या कोकणातील शेतकर्यांनी स्विकारली पाहीजे जमीन पेहलवान करायला पाहीजे पुढील पाच वर्षांत चित्र पुन्हा पालटु शकत शेतकर्यांनी बदलल पाहीजे पिशवीची दुध टाळल पाहीजे घरात पाळलेल्या गाईच दुध च घेतल पाहीजे रासायनिक शेती कालबाह्य झालेली आहे नैसर्गिक शेतीकडे शेतकर्यांनी वळाल पाहीजे

  • @vipuldongare
    @vipuldongare 6 годин тому

    खुप मोलाचं बोलतात दादा

  • @critic8134
    @critic8134 6 годин тому

    केवढी सुंदर कविता

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 6 годин тому

    प्रसाद दादा रान माणूस या माध्यमातून आम्हाला कोकणातील वेगवेगळ्या गावांची व फळभाज्या व शेती विषयक माहिती मिळते. छान.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 6 годин тому

    खुपच छान माहिती दिली आहे.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 7 годин тому

    अप्रतीम तुझे प्रयत्न प्रसाद तुला देऊ तेवढे धन्यवाद कमीच आहे. आपल्या कोकणातील सर्व स्तरावर माहिती अगदी पोटतिडकीने आपल्या माणसा पर्यत पोहचवण्यासाठी तुझी धडपडत खुपच सुंदर आहे.

  • @prashantpatil5307
    @prashantpatil5307 7 годин тому

    Agadi Barobar Mitra Sampurna Samarthan Bhava

  • @ashutoshharale4153
    @ashutoshharale4153 8 годин тому

    👌👌👍

  • @atulgade5270
    @atulgade5270 8 годин тому

    Contact number for booking ???

  • @thefuhrer183
    @thefuhrer183 8 годин тому

    निव्वळ अप्रतिम दादा, येतोय कोकणात सरकारी सेवक म्हणून. आपल्या कोकणच्या आणि कोकण करांच्या सेवेत.

  • @user-nt2ed8qu3j
    @user-nt2ed8qu3j 9 годин тому

    खुप छान शेती प्रसाद

  • @sumitjadhav4973
    @sumitjadhav4973 9 годин тому

    एक खूप उत्तम प्रकल्प हाती घेतला आहे, All the best....

  • @tusharkapase9394
    @tusharkapase9394 9 годин тому

    अप्रतिम❤

  • @critic8134
    @critic8134 9 годин тому

    वालय उकडा तांदूळ पेजेसाठी कुठे मिळेल? online मागवता येईल का? कारण मालवणी जत्रेतसुद्धा कधीकधी फसवतात

  • @prakashtalekar8311
    @prakashtalekar8311 9 годин тому

    PRASAD DADA, SALUTE TO YOU. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 7:28

  • @rahuljoshi4772
    @rahuljoshi4772 10 годин тому

    Prasad living real life. Just a suggestion can we create wp group who follow Kokani ranmau. So the monthly activity and update Prasad can provide. So if the group from Say pune ( am from Pune) we can connect and go. Where same intrest people can be connect. Aslo we can bring the indiginus tress plants from Prasad we can plant in pune near by. We can take ownership we raise it. This is my thoughts

    • @rahuljoshi4772
      @rahuljoshi4772 10 годин тому

      Adding if Prasad do not have any issue.

  • @shitalmane7674
    @shitalmane7674 11 годин тому

    पेरते व्हा, पेरते व्हा साद ऐकू येते आहे. खूप छान